Online Result


आपल्या पाल्याचा निकाल आता पहा ऑनलाईन

जिल्हा उच्च परिषद प्राथमिक शाळा, बोरी,

                      तालुका: रामटेक,    जिल्हा : नागपूर 



खालील संपूर्ण माहिती वाचून त्याप्रमाणे आपला निकाल पहा..
1)  आपल्या शाळेचा udise number ( यु डायस नंबर) टाका.
         27090612101

☝हा आहे udise नंबर

2)  आपल्या पाल्याचा वर्ग टाका.
उदा. इयत्ता - सातवी


3) तुकडी पुढे :  - ( डॅश)  निवडा.


4)   पाल्याचा हजेरी क्रमांक टाका (1)
 

5) त्यानंतर जन्मतारीख टाका. (15-04-2007)
    शाळेत असलेलीच टाकावी.

डेमो निकाल पाहण्याकरिता वरील माहिती भरून पाहता येईल. 


आणि सबमिट बटण दाबून लगेच आपल्या पाल्याचा निकाल पाहा.

निकाल पाहण्यासाठी खाली click करा.

 निकाल पाहण्यासाठी click करा.



विद्याथी यादी करिता :     Click Me

प्रिट/ पिडीएफ सेव होते



आपली विश्वासू
मुख्याध्यापिका
जि. प. उ.  प्रा. शाळा,  बोरी


श्री संजय गोरे सर यांचे शाळेच्या वतीने आभार  विशेष आभार 

No comments:

Post a Comment