
आपल्या पाल्याचा निकाल आता पहा ऑनलाईन
जिल्हा उच्च परिषद प्राथमिक शाळा, बोरी,
तालुका: रामटेक, जिल्हा : नागपूर
1) आपल्या शाळेचा udise number ( यु डायस नंबर) टाका.
27090612101
☝हा आहे udise नंबर
2) आपल्या पाल्याचा वर्ग टाका.
उदा. इयत्ता - सातवी
3) तुकडी पुढे : - ( डॅश) निवडा.
4) पाल्याचा हजेरी क्रमांक टाका (1)
5) त्यानंतर जन्मतारीख टाका. (15-04-2007)
शाळेत असलेलीच टाकावी.
डेमो निकाल पाहण्याकरिता वरील माहिती भरून पाहता येईल.
आणि सबमिट बटण दाबून लगेच आपल्या पाल्याचा निकाल पाहा.
निकाल पाहण्यासाठी खाली click करा.
विद्याथी यादी करिता : Click Me
प्रिट/ पिडीएफ सेव होते
आपली विश्वासू
मुख्याध्यापिका
जि. प. उ. प्रा. शाळा, बोरी
श्री संजय गोरे सर यांचे शाळेच्या वतीने आभार विशेष आभार
